या महिलांना मिळणार ६००० रुपये असा करा ऑनलाईन अर्ज. प्रधानमंत्री मातृ योजना महाराष्ट्र
——————————————————————— ⚡ आपल्या भारत देशामध्ये बहुसंख्य लोक असे गरीब आहे तसेच पुरुष व महिलांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करावी लागते. यामध्ये काही महिला अशा पण असतात का त्यांना गर्भवती असताना सुद्धा त्यांना काम करावे लागते कारण की त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून असतो व त्यांचा फक्त एकच स्त्रोत असतो. ———————————————————————- ⚡ काही महिला गरोदर … Read more