शैक्षणिक कर्ज योजना
शैक्षणिक कर्ज योजना पालक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बँक, वित्त संस्था यांच्याजवळ शिक्षण कर्जासाठी अर्ज करतात परंतु बँक, वित्त संस्था यांच्या जाचक अटी तसेच कुटुंबाकडे कमाईचे कुठल्याच प्रकारचे स्थायी साधन नसल्या कारणामुळे त्यांना कर्ज दिले जात नाही त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतो या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे राज्यातील उच्च शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या … Read more